#Udyanraje #Satara #ViralVideo #SakalMedia<br />उदयनराजे यांचा मनाचा मोठेपणा दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेहमी हटके अंदाजासाठी प्रसिद्ध असणारे उदयराजे या व्हिडीओमध्ये एका लहानगीला मदत करताना दिसत आहेत. <br />Please Like and Subscribe for More Videos.